-
‘बिग बॉस’ मराठीच्या पहिल्या पर्वातून अभिनेत्री स्मिता गोंदकर घराघरात लोकप्रिय झाली.
-
मराठमोळ्या स्मिताने नुकतेच बिकिनीत फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्मिताने भगव्या आणि पांढऱ्या रंगाची प्रिंटेड बिकिनी परिधान केली आहे.
-
स्विमिंग पूलमध्ये बसून स्मिताने फोटोशूटसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
स्मिताच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘जलपरी’, ‘सुंदर’ आणि ‘एव्हरग्रीन’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
स्मिताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
स्मिताचे ‘पप्पी दे पारुला’ हे गाणे सुपरहिट ठरले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्मिता गोंदकर/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”