-
अनंत अबानी व राधिका मर्चंटचा प्री-वेडिंग सोहळा नुकताच पार पडला.
-
गुजरातमधील जामनगरमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
-
जगभरातील अनेक प्रतिष्ठिीत व्यक्ती या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
-
या प्री-वेडिंग कार्यक्रमात अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
-
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगच्या तिसऱ्या दिवशी, सारा अली खानने अनारकली ड्रेस परिधान केला होता.
-
जरदोज़ी बॉर्डर असलेल्या या ड्रेसमध्ये सारा सुंदर दिसत होती.
-
या ड्रेसशी सारा अली खानची आजी शर्मिला टागोर यांचा खास संबंध आहे.
-
अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये साराने आजी शर्मिला टागोर यांचा ड्रेस परिधान केला होता.
-
प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने हा ड्रेस डिझाईन केला होता.
-
तर इब्राहिमने निळ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती.
-
कार्यक्रमात दोघांचा नवाबी लूक सगळ्याचे लक्ष वेधून घेत होता.
-
सारा अली खानने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या ड्रेससाठी आजीचे आभारही मानले आहेत. (फोटो सौजन्य सारा अली खान इन्स्टाग्राम)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर