-
मराठी अभिनेत्री मिताली मयेकरने अवघ्या १३व्या वर्षात इरफान खान अभिनीत ‘बिल्लू’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
-
मितालीने अनेक मालिकाही केल्या आहेत.
-
मिताली इन्स्टाग्रामवर नेहमी सक्रिय असते. अभिनयासह वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी आपल्या चाहत्यांबरोबर ती शेअर करताना दिसते.
-
नुकताच मितालीने तिचा साडीवरचा लूक शेअर केला आहे.
-
यात तिने सोनेरी रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
गोल्डन वर्क असलेला जांभळ्या रंगाचा स्लीवलेस कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तिने या लूकसाठी निवडला आहे.
-
मिनिमल मेकअप आणि साडीला साजेसा असा नेकलेस तिने परिधान केला आहे.
-
केसात सफेद गुलाब माळत तिने हा लूक पूर्ण केला आहे.
-
‘प्लम ड्रीम्स’ असं कॅप्शन तिने या फोटोजला दिलं आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”