-
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्यामध्ये करीना कपूर तिच्या संपूर्ण कुटुंबासह सहभागी झाली होती.
-
अनंत अंबानींच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रमाचं आयोजन जामनगरमध्ये करण्यात आलं होतं.
-
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग कार्यक्रमाचे तिन्ही दिवस चाहत्यांना करीनाचे हटके लूक पाहायला मिळाले.
-
बेबोने या सोहळ्यातील काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अखेरच्या दिवशी करीनाने सोनेरी रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
-
यावेळी करीनाच्या गळ्यातील नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
करीनाने अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये परिधान केलेला नेकलेस तिच्या स्वत:च्या लग्नातील आहे.
-
करीनाचं सैफशी लग्न झाल्यावर तब्बल १२ वर्षांनी हा नेकलेस अभिनेत्रीच्या गळ्यात पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
-
सध्या सर्वत्र करीनाच्या या सुंदर नेकलेसची चर्चा रंगली आहे. ( फोटो सौजन्य : करीना कपूर इन्स्टाग्राम व एक्स फोटो )

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड