-
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेमुळे तेजश्री प्रधानचं जान्हवी नावाचं पात्र घराघरांत पोहोचलं.
-
तेजश्री सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.
-
व्यावसायिक आयुष्याबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबही तेजश्री पोस्ट करत असते.
-
नुकतेचं तेजश्रीने आपल्या सोशल मीडियावर शॉर्ट ड्रेसमधले फोटो शेअर केले आहेत.
-
यात तेजश्रीने तपकिरी रांगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
तेजश्रीने या ड्रेसला मॅचिंग अशा बूट्स आणि बेल्टची निवड केली आहे.
-
तपकिरी आणि गोल्डन बॅग त्याला साजेसे सनग्लासेस आणि हातात गोल्डन कड तेजश्रीने घातलं आहे.
-
मोकळे केस ठेवत आणि बोल्ड पोज देत तेजश्री या फोटोंमध्ये दिसत आहे.
-
तेजश्री सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत काम करत आहे. (All Photos- tejashripradhan/Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”