-
दिशा पटानीचा खास लूक चर्चेत आहे. दिशा पटानी या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य- दिशा पटानी, इंस्टाग्राम पेज)
-
दिशा पटानीने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
-
दिशा पटानी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स कमेंटचा पाऊस पडला आहे.
-
दिशा पटानीने भारत सिनेमात सलमान खानसह काम केलं आहे.
-
दिशा पटानी कायमच तिच्या वेगवेगळ्या लूकमधले फोटो पोस्ट करत असते.
-
दिशा पटानीचा ड्रेस आणि तिचे दागिने या सगळ्या लूकमध्ये सुंदर दिसते आहे.
-
दिशा पटानी इंस्टाग्रामवर कायम तिचे खास फोटो पोस्ट करत असते. साडीमध्येही ती हटके दिसते.
-
दिशा पटानीने साडीतले फोटो पोस्ट केले होते त्याचीही चर्चा झाली होती.
-
दिशा पटानीचा स्टनिंग लूक तेव्हाही चर्चेत होता. आत्ताही चर्चेत आहे.
-
दिशा पटानी तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे वेगवेगळे फोटो पोस्ट करत असते.
-
दिशाचा आणखी एक स्टनिंग आणि खास लूक

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल