-
अभिनेत्री तमन्ना भाटियाने बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
‘बाहुबली’ चित्रपटामुळे तमन्ना घराघरांत पोहोचली.
-
तमन्ना भाटिया सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
-
नुकतेचं तिने साडीवरचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यात सफेद आणि काळ्या रंगाची साडी तमन्नाने परिधान केली आहे.
-
विशेष म्हणजे तमन्नाच्या साडीपेक्षा तिच्या डिझायनर ब्लाऊजने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
फुलांची डिझाईन त्यावर काळ्या आणि सफेद रंगाचं मोत्यांच वर्क अशा पद्धतीचं मॅचिंग ब्लाऊज तमन्नाने निवडलं आहे.
-
स्लीक बन, न्यूड मेकअप, मिनिमल दागिने घालत तमन्नाने हा लूक पूर्ण केला आहे.
-
दरम्यान तमन्ना भाटिया’स्त्री २’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. (All Photos- tamannaahspeaks/Instagram)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…