-
श्रद्धा कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
ती तिचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.
-
श्रद्धाच्या पोस्टवरील कॅप्शन खूप हटके असतात.
-
श्रद्धा तिच्या फोटोंवर कमेंट करणाऱ्या चाहत्यांना उत्तरंही देत असते.
-
आज रविवार असल्याने तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.
-
या फोटोंवर एका चाहत्याने तिला मीम्स पार्टनर होण्याबाबत विचारलं. त्यावर अभिनेत्रीने मजेशीर उत्तर दिलं.
-
“श्रद्धाजी तुम्ही माझ्या मीम पार्टनर व्हा,” असं एकाने विचारलं. त्यावर श्रद्धा म्हणाली, “पार्टनरशीप प्रपोझलची पद्धत खूपच कॅज्युअल आहे.”
-
दरम्यान, सोमवार दूर नाहीये, याची आठवण करून द्यायला आलेय, अशा कॅप्शनने फोटो शेअर केले होते.
-
(सर्व फोटो – श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”