-
सिद्धार्थ मल्होत्रा अभिनीत ‘योद्धा’या आगामी चित्रपटामुळे दिशा पाटनी सध्या चर्चेत आहे.
-
दिशा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.
-
नुकतेचं तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘योद्धा’च्या प्रमोशनमधील लूकचे फोटोज शेअर केले आहेत.
-
यात दिशाने लाल रंगाचा डीप नेक बॅकलेस गाऊन परिधान केला आहे.
-
हेअर बन, इयररिंग्स आणि मिनिमल मेकअपमध्ये दिशाचा हॉट अंदाज पाहायला मिळाला.
-
“ठरवू शकले नाही म्हणून सर्व फोटो पोस्ट केले” असं कॅप्शन या पोस्टला दिशाने दिलं आहे.
-
“सुंदर जलपरी”, “गुलाबासारखी दिसते आहेस”, “लाल मिरची” अशाप्रकारच्या कमेंट्स या फोटोवर अनेक चाहत्यांनी केल्या आहेत.
-
दिशा ‘योद्धा’ चित्रपटात हवाईसुंदरीच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
दरम्यान, १५ मार्च २०२४ रोजी ‘योद्धा’चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. (All Photos-
dishapatani/Instagram)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे