-
मराठमोळी अभिनेत्री तेजश्री जाधव सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
तेजश्री लवकरच प्रियकर रोहन सिंगबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
-
तेजश्रीने नुकतेच बोल्ड अंदाजात प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे.
-
फोटोग्राफर भूषण पाटीलने तेजश्री आणि रोहनच्या प्री-वेडिंग फोटोशूटमधील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
गोव्याच्या समुद्रकिनारी तेजश्री आणि रोहनने हे बोल्ड फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तेजश्रीने पांढऱ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.
-
रोहनने पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि पॅण्ट परिधान केली आहे.
-
तेजश्री आणि रोहनच्या प्री-वेडिंग फोटोशूटने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
तेजश्रीने सोनाक्षी सिन्हाच्या ‘अकिरा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
तेजश्रीने आतापर्यंत अनेक हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
-
तेजश्री ही ‘बलोच’ या मराठी चित्रपटातही झळकली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री जाधव/इन्स्टाग्राम)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”