-
डान्सर गौतमी पाटील ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
-
ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिचे लाखो चाहते आहेत.
-
ती अनेकदा तिच्या डान्सचे फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.
-
आता तिने तिच्या डान्समधील काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंवर युजर्स कमेंट करत आहेत. यापैकी एक कमेंटने लक्ष वेधून घेतलं आहे.
-
तिच्या फोटोवर एका चाहतीने कमेंट केली आहे.
-
‘मला काही कळतच नाही.. की तुझी फॅन असणं म्हणजे काही पाप, गुन्हा, अपराध आहे काय???’ अशी कमेंट या चाहतीने केली आहे.
-
यासोबतच काही चाहत्यांनी तिच्या फोटोंचं खूप कौतुक केलं आहे.
-
काहींनी तिच्या फोटोंवर नाद खुळा लूक लिहिलं आहे.
-
तर अनेकांनी तिच्या फोटोवर रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
-
एकंदरीतच गौतमीचे हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.
-
(फोटो – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)

डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO