-
K-Drama : अलीकडच्या काळात के-पॉप आणि के-ड्रामने भारतात खूप लोकप्रियता मिळवली आहे. बीटीएस आर्मी, कोरियन खाद्यपदार्थ आणि संस्कृतीची लोकांची क्रेझही खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी सुपर पॉवरवर आधारित कोरियन ड्रामांची यादी घेऊन आलो आहोत.
-
‘द लीजेंड ऑफ द ब्लू सी’
तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘द लीजेंड ऑफ द ब्लू सी’ पाहू शकता. -
गॉब्लिन
तुम्ही Jio Cinema आणि MX Player वर ‘Goblin’ मोफत पाहू शकता. -
हॉटेल डेल लुना
तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘हॉटेल डेल लुना’ पाहू शकता. -
आय एम नॉट अ रोबोट
तुम्ही Jio Cinema, ZEE5 आणि MX Player वर आय एम नॉट अ रोबोट विनामूल्य पाहू शकता. -
माय लव्ह फ्रॉम द स्टार
तुम्ही नेटफ्लिक्सवर ‘माय लव्ह फ्रॉम द स्टार’ पाहू शकता. -
‘स्ट्राँग गर्ल बोंग सॉन्ग
तुम्ही नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर ‘स्ट्राँग गर्ल बोंग सॉन्ग’ पाहू शकता. -
टेल ऑफ द नाइन टेल
तुम्ही नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओवर ‘टेल ऑफ द नाईन टेल’ पाहू शकता. -
द किंग: एनटर्नल मोनार्क
तुम्ही Netflix वर ‘द किंग: एनटर्नल मोनार्क‘ पाहू शकता.
(सर्व फोटो – नेटफ्रिक्स, झी ५, एम्क्स प्लेअर, प्राईमवरील के ड्रामामधून स्नॅप घेतले आहेत )

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई