-
लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध… प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण.
-
सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी लग्नगाठ बांधली आहे.
-
अभिनेत्री गौतमी देशपांडेने अभिनेता-इन्फ्लुएन्सर स्वानंद तेंडुलकरबरोबर लग्नगाठ बांधली.
-
गौतमीच्या मंगळसूत्रात काळे मणी व दोन डवल्या आहेत.
-
अभिनेत्री पूजा सावंत सिद्धेश चव्हाणबरोबर विवाहबंधनात अडकली.
-
पूजाचे मंगळसूत्र पारंपरिक पद्धतीचे आहे.
-
अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने गायक आशिष कुलकर्णीबरोबर लग्नगाठ बांधली.
-
स्वानंदीच्या मंगळसूत्राची डिझाईन पारंपरिक व आकर्षक आहे.
-
‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाणने अभिनेता सौरभ चौघुलेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
योगिताच्या मंगळसूत्राची डिझाईन खुपच सुंदर आहे.
-
अभिनेत्री सुरुची अडारकर अभिनेता पियुष रानडेबरोबर विवाहबंधनात अडकली.
-
सुरुचीच्या मंगळसूत्रामध्ये काळे मणी, दोन वाट्या आणि दोन सरी आहेत.
-
अभिनेत्री तितीक्षा तावडेने अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
तितीक्षाच्या मंगळसूत्राची डिझाईन पारंपरिक आहे.
-
अभिनेत्री शिवानी सुर्वेने अभिनेता अजिंक्य ननावरेबरोबर लग्नगाठ बांधली.
-
शिवानीच्या मंगळसूत्रात मोजके काळे मणी आणि दोन डवल्या आहेत.
-
गायिका मुग्धा वैशंपायन गायक प्रथमेश लघाटेबरोबर विवाहबंधनात अडकली.
-
मुग्धाचं मंगळसूत्र अंत्यत सुंदर आणि पारंपरिक पद्धतीचे आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)
![Vicky Kaushal Rashmika Mandanna Chhaava Movie Review](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/chhaava.jpeg?w=300&h=200&crop=1)
Chhaava Review : नि:शब्द करणारा क्लायमॅक्स, विकी कौशलचा दमदार अभिनय पण, रश्मिका…; ‘छावा’मध्ये ‘या’ गोष्टीची जाणवली कमी