-
नुकताच ‘झी नाट्य गौरव २०२४’ पुरस्कार सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
-
या सोहळ्यासाठी अभिनेत्री श्वेता शिंदेने खास लूक केला होता.
-
इन्स्टाग्रामवर श्वेताने या सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
पुरस्कार सोहळ्यात श्वेताने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती.
-
निळ्या साडीवर पिवळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज श्वेताने परिधान केला होता.
-
श्वेताच्या साडीतील लूकवर चाहत्याने ‘अति सुदंर’ अशी कमेंट केली आहे.
-
हा पुरस्कार सोहळा लवकरच झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता शिंदे/इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल