-
‘बलोच’ या मराठी चित्रपटातील अभिनेत्री तेजश्री जाधवचा काल (१४ मार्च) रोजी साखरपुडा पार पडला.
-
तेजश्रीने इन्स्टाग्रामवर साखरपुड्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
प्रियकर रोहन सिंगबरोबर तेजश्रीने साखरपुडा केला.
-
साखरपुड्यासाठी तेजश्रीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती.
-
रोहनने साखरपुड्यासाठी हिरव्या रंगाचा कुर्ता आणि क्रिम रंगाचे जॅकेट परिधान केले होते.
-
या फोटोंना तेजश्री आणि रोहनने #TeRoForever असा हॅशटॅग दिला आहे.
-
सध्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले आहेत.
-
तेजश्री आणि रोहनच्या प्री-वेडिंग फोटोशूटची बरीच चर्चा झाली होती.
-
तेजश्रीने मराठीसह बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
तेजश्रीने ‘माधुरी टॉकीज’, ‘द जोकर : अ स्ट्रेंज किडनॅपर’ या हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री जाधव/इन्स्टाग्राम)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल