-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोडींपैकी एक म्हणजे सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर.
-
मराठीतील हे क्यूट कपल नेहमी चर्चेत असतं.
-
२४ जानेवारी २०२१मध्ये सिद्धार्थ व मितालीने लग्न केलं होतं. मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.
-
सिद्धार्थ व मितालीचे फोटो, व्हिडीओ नेहमी व्हायरल होतं असतात.
-
नुकतंच सिद्धार्थने बायको मितालीमधील खटकणाऱ्या एका गोष्टीचा खुलासा केला आहे.
-
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर नुकताच ‘लोकमत फिल्मी’च्या ‘नो फिल्टर’ या कार्यक्रमात सहभागी झाला होता. तेव्हा अभिनेत्याला बायकोमधील एक खटकणारी गोष्ट विचारली होती.
-
सिद्धार्थ म्हणाला, “मला असं वाटतं खटकणारी गोष्ट ही की, माझ्याकडून चूक झाली, हे शब्द मी फार कमी वेगळेला ऐकतो. खरंच तिची चूक झालेली असेल तरी ती पटकन स्वीकारत नाही.”
-
पुढे अभिनेता म्हणाला, “कधीकधी तिच्या चुकीनंतर मीच आय एम सॉरी म्हणून बोलायला सुरुवात केलेली आहे.”
-
सर्व फोटो सौजन्य – सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर इन्स्टाग्राम

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही