-
Star Pravah Parivaar Puraskar 2024 : नुकताच ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ दिमाखात पार पडला.
-
स्टार प्रवाह परिवार पुरस्कारांचं हे तिसरं वर्ष आहे.
-
स्टार प्रवाहच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी या खास सोहळ्याला हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने खास लूक केला होता.
-
मृण्मयीने निळ्या रंगाची खणाची नऊवारी साडी नेसली होती.
-
निळ्या खणाच्या साडीवर मृण्मयीने हिरव्या रंगाचा एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाऊज परिधान केला होता.
-
मृण्मयीने नेसलेली साडी ही ‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डची आहे.
-
मृण्मयीच्या या नऊवारी साडीतील फोटोंवर अभिनेत्री सुकन्या मोने यांनी ‘सुंदर…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृण्मयी देशपांडे/इन्स्टाग्राम)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…