-
अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि अभिनेता पुलकित सम्राट १५ मार्च २०२४ रोजी लग्नबंधनात अडकले.
-
आता नुकतेचं पुलकितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर मेहेंदीचे फोटो शेअर केले आहेत.
-
पहिल्या फोटोत पुलकित सम्राट क्रितीच्या हातावर मेहेंदी काढताना दिसत आहे.
-
क्रिती आणि पुलकित एकमेकांकडे बघतानाचा क्षण दुसऱ्या फोटोत टिपला आहे.
-
पुलकित यात जबरदस्त डान्स करताना दिसतोय.
-
पुलकित क्रितीच्या हाताला किस करतानाचा रोमॅंटीक फोटोही यात आहे.
-
पुलकितने यात मेहेंदी रंगाची शेरवानी घातली आहे.
-
क्रितीने क्रिम रंगाचा लेहेंगा परिधान केला आहो.
-
“इश्क का रंग ऐसा, हम होश रुबा हो गये” असं कॅप्शन पुलकितने या फोटोजला दिलं आहे. (All photos- pulkitsamrat/Instagram)

Ajit Pawar : पार्थदादा जय पवारांपेक्षाही मोठे, त्यांचं लग्न कधी? पत्रकारांच्या प्रश्नावर अजित पवारांचं मिश्किल उत्तर, म्हणाले…