-
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग तिच्या अभिनयामुळे किंवा तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमी चर्चेत असते.
-
अभिनेत्री प्रत्येक फॅशनेबल आउटफिटमध्ये खूप सुंदर दिसते. मग ते वेस्टर्न असो की पारंपारिक, चित्रांगदा आपल्या सर्व आउटफीट्समध्ये परिपूर्ण कसे दिसावे हे नक्कीच माहित आहे.
-
चित्रांगदा सिंग सोशल मीडियावर आपल्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
-
या छायाचित्रांमध्ये अभिनेत्रीचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.
-
चित्रांगदा सिंगने काळ्या रंगाचा ‘थाई हाय स्लिट’ गाऊनचे परिधान केले आहे. ज्यामध्ये ती नक्कीच खूपच सुंदर दिसत आहे.
-
अभिनेत्रीच्या या लूकचे चाहत्यांनी देखील खूप कौतुक केले आहे.
-
चित्रांगदाने ग्लॅम मेकअपसह तिचा हा लूक पूर्ण केला. (सर्व फोटो :चित्रांगदा सिंग /इन्स्टाग्राम)
“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल