-
बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिलने नुकतीच एका पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी शहनाजने हॉट लूक केला होता.
-
शहनाजने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.
-
‘Eyes On Me!’ असे कॅप्शन देत शहनाजने इन्स्टाग्रामवर गाऊनमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
गाऊनमधील लूकसाठी शहनाजने हलका मेकअप केला होता.
-
शहनाजच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Beauty’, ‘Elegance’ आणि ‘Gorgeous’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
शहनाजने ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शहनाज गिल/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच