-
मराठमोळा अभिनेता सुयश टिळकच्या पत्नीने नवं फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमधील काही फोटो अभिनेत्री आयुषी भावे-टिळकने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
आयुषीने या फोटोशूटसाठी निळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान केला आहे.
-
आयुषीने मोकळ्या केसांची स्टाईल आणि नो-मेकअप लूक या फोटोशूटसाठी केला आहे.
-
या फोटोशूटला आयुषीने ‘Dreaming Of A Sweet Escape’ असे कॅप्शन दिले आहे.
-
आयुषीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री सिमरन गुप्ताने ‘My Love’ अशी कमेंट केली आहे.
-
आयुषी सध्या ‘नीरजा – एक नई पहचान’ या हिंदी मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आयुषी भावे/इन्स्टाग्राम)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच