-
मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरु अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर ही सक्रिय असते.
-
रिंकूने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने तपकिरी रांगाचा स्कर्ट आणि काळा टॉप परिधान केला आहे.
-
फोटोग्राफर अक्षय परांजपेने रिंकूचं हे फोटोशूट केले आहे.
-
रिंकूने “I Don’t React But I Notice Everything” असे कॅप्शन या फोटोशूटला दिले आहे.
-
या फोटोशूटसाठी रिंकूने हलका मेकअप लूक केला आहे.
-
काही दिवसांपूर्वी रिंकूने अरिजीत सिंहच्या पुण्यातील कॉन्सर्टला हजेरी लावली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरु/इन्स्टाग्राम)
शेवटी आईची माया! मुलांबरोबर राहण्यासाठी ‘ही’ महिला रोज घर ते ऑफिससाठी करतेय विमान प्रवास