-
अभिनेत्री क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट यांनी १५ मार्च २०२४ रोजी लग्नगाठ बांधली.
-
नुकतेचं क्रितीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर संगीत सोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.
-
क्रितीने संगीत सोहळ्यात डायमंड वर्क असलेला निळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.
-
क्रिती फोटोत आपला आनंद व्यक्त करत नाचताना दिसतेय.
-
पुलकीत आणि क्रिती एकमेकांकडे बघत रोमॅंटीक पोज देताना दिसतायत.
-
पुलकीतने ऑल ब्लॅक लूक क्रिएट करत काळ्या रंगाटं डिझायनर शर्ट पॅन्ट परिधान केली होता.
-
क्रितीने या फोटोजला कॅप्शन देतं लिहिलं, “या संपूर्ण लग्नसोहळ्यातील संगीत हा सर्वात सुंदर सोहळा होता. एक मोठं आनंदी कुटुंब त्यांच्या दोन मुलांचा आनंद साजरा करण्यासाठी एकत्र आले होते.”
-
याआधी दोघांनी त्यांच्या मेहेंदी सोहळ्यातील फोटो शेअर केले होते.
-
“दोघं एकमेकांबरोबर खूप सुंदर दिसताय” अशा कमेंट्स क्रितीच्या संगीत सोहळ्यातील फोटोजला आल्या आहेत. (All photo- kriti.kharbanda/Instagram)

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”