-
‘बलम पिचकारी’ गाण्यात रंगाने खेळणारा रणबीर कपूरला रंगपंचमी अजिबात आवडत नाही.
-
जॉन अब्राहमला वाटतं की रंगपंचमीला लोकं पाण्याचा अपव्यय करतात म्हणून त्याला होळी खेळायला आवडत नाही.
-
रणवीर सिंहने जरी रामलीलामध्ये दीपिकाबरोबर ‘लहू मुंह लग गया’ गाण्यात होळी खेळली असली तरी त्याला स्वच्छता आवडत असल्याने रंगाने खेळायला आवडत नाही.
-
श्रुती हासनलासुद्धा धुळवड आवडत नाही असं ती म्हणते कारण- दुसऱ्यांवर पाणी फेकणे तिला चुकीचे वाटते.
-
वयाच्या १७ व्या वर्षापासून अर्जुन कपूरने होळी खेळणं बंद केलं कारण त्याला रंगांची एलर्जी आहे असं समजलं.
-
टायगर श्रॉफला असं वाटतं की होळीमध्ये पाण्याचा अपव्यय होतो म्हणून तो होळी खेळत नाही.
-
करीना कपूरने सांगितलं की, राज कपूर यांच निधन झाल्यानंतर तिने होळी खेळणं बंद केलं. कारण- तेव्हा राज कपूर होळीची मोठी पार्टी ठेवायचे.
-
जॅकलिन फर्नांडिस ही मूळची श्रीलंकेची असल्या कारणाने तिथे होळी हा सण साजरा करत नाहीत. म्हणून ती कधी होळी खेळत नाही.
-
चित्रपट निर्माता करण जोहरला होळी खेळायला आवडत नाही. तो दहा वर्षांचा असताना होळी खेळताना त्याच्यावर कोणीतरी अंड फेकलेलं. (All Photos- Social Media)

Marathi Language Controversy : “मराठी गया तेल लगाने, तुम…”; मुंबईत एल अँड टीच्या सुरक्षा रक्षकाची मुजोरी, मनसेने ‘असा’ शिकवला धडा