-
झी मराठी वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेतून अभिनेता कौस्तुभ दिवाण प्रसिद्ध झाला.
-
कौस्तुभ लवकरच किर्ती कदमबरोबर लग्नगाठ बांधणार आहे.
-
काही महिन्यांपूर्वीच कौस्तुभ आणि किर्तीचा साखरपुडा पार पडला.
-
नुकतेच मराठी कलाकारांनी मिळून कौस्तुभ आणि किर्तीचे केळवण केले आहे.
-
या केळवणाचे फोटो कौस्तुभने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
अभिनेत्री शाल्मली टोळ्ये, शिल्पा नवलकर, मेघा धाडे, स्वप्नाली पाटील आणि अभिनेते राजन ताम्हणे, आस्ताद काळे यांनी हे केळवण केले.
-
सोमवारी १८ मार्च रोजी हा केळवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
कौस्तुभ हा अभिनयासह संवाद लेखन देखील करतो.
-
(सर्व फोटो सौजन्य : कौस्तुभ दिवाण/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”