-
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ फेम लोकप्रिय गायिका आर्या आंबेकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
काल (२२ मार्च) रोजी आर्याचं ‘होरी खेले श्रीरंग…’ हे गाणं तिच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले.
-
आर्या तिच्या गोड आवाजाने कानांना मंत्रमुग्ध करते.
-
‘AaryaSA Official’ असे आर्याच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे.
-
आर्याने गुलाबी रंगाच्या सलवार सूट ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
-
गुलाबी ड्रेसवर आर्याने हलका मेकअप लूक केला आहे.
-
इन्स्टाग्रामवर नेटकऱ्यांनी आर्याला होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”