-
स्टार प्रवाहवर ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही नवी मालिका १८ मार्चपासून सुरू झाली.
-
या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे ‘जानकी रणदीवे’ हे महत्त्वाचं पात्र साकारत आहे.
-
‘जानकी’ ही अत्यंत साधी, मनमिळावू, समंजस, लाघवी स्वभावाची आणि सर्वांनां समजून घेणारी आहे.
-
रेश्माने नुकतेच एक फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रेश्माने फिकट जांभळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
‘Catching Western Feelings With Desi Vibes’ असे कॅप्शन या फोटोशूटला रेश्माने दिले आहे.
-
लेहेंग्यावर मॅचिंग सुंदर दागिने रेश्माने परिधान केले आहेत.
-
रेश्माच्या या फोटोशूटवर अभिनेत्री गौरी कुलकर्णीने ‘Kamaal’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”