-
‘नखरेवाली’ या मराठी गाण्याची सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आहे.
-
अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर रील्स बनवत आहेत.
-
डान्सर गौतमी पाटीलनेही या गाण्यावर काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
तिच्या या फोटोंवर नेटकरी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
‘सबसे कातील, गौतमी पाटील’ अशा कमेंट्स काहींनी या फोटोंवर केल्या आहेत.
-
आपल्या डान्समुळे चर्चेत असणारी गौतमी या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
-
गौतमीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
‘गौतमी पाटील खूप छान दिसतेस’ अशा प्रकारच्या कमेंट्स तिच्या या फोटोंवर आहेत.
-
(सर्व फोटो – गौतमी पाटील इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”