-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे.
-
या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या कार्यक्रमातून अभिनेत्री ईशा डे घराघरात पोहोचली आहे.
-
ईशा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यामध्ये यशस्वी ठरली.
-
नुकतेच ईशाने बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगबरोबर एका जाहिरातीत काम केले आहे.
-
या जाहिरातीत काही फोटो ईशाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंवर अनेक मराठी सेलिब्रिटींनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
ईशाने लंडनमधून अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.
-
ईशाने काही मराठी मालिकांमध्येही काम केले आहे.
-
‘आश्रम ३’ या बॉबी देओलच्या वेब सीरिजमध्ये ईशा झळकली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : ईशा डे/इन्स्टाग्राम)
![12 February 2025 Horoscope In Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/12-February-2025-Horoscope.jpg?w=300&h=200&crop=1)
१२ फेब्रुवारी पंचांग: सौभाग्य योगात ‘या’ राशींना मिळेल कामाची योग्य पावती, तर कोणाची होईल इच्छापूर्ती; तुमच्या पदरी कसे पडणार सुख? वाचा आजचे राशिभविष्य