-
रविवारी सगळीकडे होलिका दहन करण्यात आलं, तर आज धुलीवंदन आहे.
-
बच्चन कुटुंबानेही होलिका दहन केले.
-
होलिका दहनचे फोटो अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीने शेअर केले आहेत.
-
फोटोमध्ये अभिषेक बच्चन होलिका दहन करताना दिसतोय.
-
नव्याने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये ती व तिचे मामा दोघेच दिसत आहेत.
-
नंतर तिने मामाला रंग लावून धुलीवंदन साजरं केलं.या फोटोत ऐश्वर्या राय दिसत आहे.
-
नव्याच्या फोटोत तिची आई, भाऊ, आजी-आजोबा अमिताभ व जया बच्चन दिसले नाहीत.
-
नव्याने शेअर केलेल्या होळी सेलिब्रेशनचे फोटो चर्चेत आहेत.
-
(सर्व फोटो – नव्या नवेली नंदा इन्स्टाग्राम)

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी