-
काल म्हणजे २५ मार्चला भारतात रंगपंचमी साजरी करण्यात आली. संपूर्ण देशात अतिशय उत्साहात हा सण साजरा केला जातो. (Photo: Instagram)
-
मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही जल्लोषात रंगपंचमी साजरी केली. या पाहुयात एक झलक. (Photo: Instagram)
-
‘संजना’ फेम रूपाली भोसलेने पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये होळीनिमित्त खास फोटोशूट केलं आहे. (Photo: Instagram)
-
यावेळी ती अतिशय सुंदर दिसत होती. तिने केसात पांढऱ्या रंगाची फुलंही माळली होती. (Photo: Instagram)
-
अभिजीत खांडकेकरने आपल्या पत्नीसह होळी साजरी केली. (Photo: Instagram)
-
श्रेया बुगडेनेही होळीसाठी जय्यत तयारी केली होती. (Photo: Instagram)
-
यावेळी तिने वेगवेगळे पदार्थ चाखले. (Photo: Instagram)
-
श्रिया पिळगांवकरने होळीनिमित्त खास फोटो शेयर केले. (Photo: Instagram)
-
तिने गुलाबाच्या पाकळ्यांनी होळी खेळली. (Photo: Instagram)
-
प्रार्थना बेहेरेने होळीच्या दिवशी खास रील बनवल्या होत्या. (Photo: Instagram)
-
प्रार्थनाने पतीसह शूट केलेल्या या रील्स चाहत्यांना खूपच आवडल्या. (Photo: Instagram)
-
बालकलाकार मायरा वैकुळने होळीसाठी खास पेहराव केला होता. (Photo: Instagram)
-
मृण्मयी देशपांडेने पती आणि मित्रपरिवारासह मातीचे घर बनवून होळी साजरी केली. (Photo: Instagram)
-
स्टार प्रवाहच्या होळी विशेष कार्यक्रमात तेजस्वी लोणारीने होळी खेळण्याचा आनंद लुटला. (Photo: Instagram)
-
अपूर्वा नेमळेकरने होळी खेळण्यासाठी पांढऱ्या रंगाची साडी निवडली होती. (Photo: Instagram)
-
तिचा हा लूक चाहत्यांना खूपच आवडला. (Photo: Instagram)
-
उर्मिला कोठारेनेही होळी खेळण्याचा आनंद लुटला. (Photo: Instagram)
-
अनघा भगरेने समुद्र किनारी आपल्या मित्रांसह होळी साजरी केली. (Photo: Instagram)
-
वनिता खरातने पतीबरोबरचा होळी खेळतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. (Photo: Instagram)
-
पूजा सावंतने आपल्या पतीबरोबर लग्नानंतरची पहिलीच होळी साजरी केली. (Photo: Instagram)
-
स्वानंदी टीकेकर आणि आशिष कुलकर्णीनेही लग्नानंतर पहिलीच होळी साजरी केली. यावेळी त्यांनी जुईली जोगळेकरच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. (Photo: Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”