-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिकेतून अभिनेत्री शिवानी सोनार घराघरात लोकप्रिय झाली.
-
शिवानीने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने लाल रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
‘कुंजवनाची राणी…’ असे कॅप्शन शिवानीने पैठणी साडीतील फोटोंना दिले आहे.
-
दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या ‘अगं बाई अरेच्च्या’ या चित्रपटातील हे गाणं सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
साडीतील लूकवर शिवानीने मराठमोळे दागिने परिधान केले आहेत.
-
सध्या शिवानी ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार