-
मराठमोळा अभिनेता पियुष रानडेचा आज (२८ मार्च) रोजी वाढदिवस आहे.
-
पियुषच्या वाढदिवसानिमित्त बायको सुरुची अडारकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर खास पोस्ट शेअर केली आहे.
-
दोघांचा सुंदर फोटो शेअर करत ‘Happiest Birthday To The Brightest Star Of My Universe’ असे कॅप्शन सुरुचीने लिहिले आहे.
-
६ डिसेंबर रोजी पियुष आणि सुरुचीचा लग्नसोहळा पार पडला होता.
-
त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
पियुष सध्या कलर्स मराठीवरील ‘काव्यांजली’ मालिकेत काम करत आहे.
-
सध्या सुरुची झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरुची अडारकर आणि पियुष रानडे/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”