-
तापसी तिचा बॉयफ्रेंड मॅथियास बोबरोबर लग्नबंधनात अडकल्याची चर्चा सुरू आहे.
-
दरम्यान तापसीची जीवनशैली, प्रवास, मालमत्ता, संपत्ती याबद्दल जाणून घेऊयात.
-
तापसी पन्नू आणि तिची बहीण शगून यांचं ‘पन्नू पिंड’ नावाचं 3bhk मॉडर्न घर आहे.
-
ट्रायबल प्रिन्ट्स, महाराजा स्टाईलचे पलंग आणि अनोखी सजावट असणारे हे घर तब्बल १० कोटींचं आहे.
-
मर्सिडीज GLE 250D, जीप कंपास, BMW 3-Series GT, BMW X1, आणि Audi A8L असं कार कलेक्शन तापसी पन्नूकडे आहे.
-
निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकत तापसीने उद्योग क्षेत्रातील दिग्गज प्रांजल खंढडिया यांच्या सहकार्याने ‘आउटसाइडर्स फिल्म्स’ची स्थापना केली.
-
अभिनय आणि निर्मितीव्यतिरिक्त तापसी पन्नू ब्रँड एंडोर्समेंटद्वारे ३५ ते ४० लाख फी आकारते.
-
मनोरंजन क्षेत्राच्या पलीकडे, प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये पुणे सेव्हन एसेस संघाची मालकी घेऊन तापसी पन्नूने तिची उद्योजकता दाखवली.
-
चार कोटी रुपयांच्या अंदाजे वार्षिक उत्पन्नासह, तापसी पन्नूचं नेटवर्थ रु. ४६ कोटी असण्याची शक्यता आहे.
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”