-
संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’.
-
घराघरात हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचं काम अविरत करत आली आहे.
-
या हास्यमालिकेतील ‘शिवाली-बिवाली’ म्हणजेच अभिनेत्री शिवाली परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनी सुंदर फोटोशूट केले आहे.
-
‘Threadbox’ या ब्रॅण्डसाठी शिवाली आणि प्रियदर्शिनीने फोटोशूट केले आहे.
-
शिवानीने निळ्या तर प्रियदर्शिनीने हिरव्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.
-
कॉटन साडीवर दोघींनी पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या फोटोशूटवर समीर चौघुले यांनी ‘Oh You Beauties’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?