-
अभिनेत्री मुनमुन दत्ता ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेतून संपूर्ण देशात लोकप्रिय झाली.
-
मुनमुन देशातील घराघरात ‘बबिता जी’ या नावाने ओळखली जाते.
-
मध्यंतरी मुनमुन दत्ता आणि टप्पू म्हणजेच राज अनादकट यांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
त्यानंतर काही दिवसांनी एका वृत्तसंस्थेने मुनमुन आणि राज यांनी गुपचूप साखरपुडा केल्याची बातमी दिली होती.
-
या बातमीमुळे मुनमुन दत्ता चर्चेत आली होती. दरम्यान, तिने आता नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मुनमुनने भरजरी लेहेंग्यात सुंदर फोटोशूट केलं आहे. यावेळी तिने अतिशय सुंदर मेकअप केला होता.
-
तिने लेहेंग्यावर साजेसे दागिने घातले होते. इतकंच नाही तर तर तिने पांढऱ्या रंगाचे शूज घातले होते.
-
दरम्यान, चाहत्यांना मुनमुनचे हे फोटो फारच आवडले असून त्यांनी फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
तुम्हाला मुनमुनचा हा लूक कसा वाटला? (सर्व फोटो : मुनमुन दत्ता/इन्स्टाग्राम)

Pahalgam Terror Attack: “हे दहशतवादी फार काळजीपूर्वक…”, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या पाठलागाचा थरार; ५ दिवसांत ४ वेळा ठावठिकाणा लागला पण…