-
‘वेड’ चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे जिया शंकर.
-
जियाने ‘वेड’ चित्रपटाआधी काही लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
-
मात्र, ‘वेड’ चित्रपटातील अभिनयाने जियाने मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे.
-
जिया सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. वेगवेळे फोटो आणि व्हिडिओ ती आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
नुकतंच जियाने ऑफ-व्हाइट रंगाच्या सलवार सूटमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यावेळी जियाने गळ्यात मोत्याचा चोकर नेकलेस आणि त्यालाच मॅचिंग कानातले घातले आहेत.
-
न्यूड मेकअप करून जियाने आपले सौंदर्य आणखीनच खुलवले आहे.
-
दरम्यान, चाहते जियाच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट करत तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.
-
तुम्हाला जियाचा हा लुक कसा वाटला? (फोटो : Jiya Shankar/Instagram)

“विकी अरे काय आहेस तू…”, ‘छावा’ पाहून आलिया भट्ट झाली थक्क; तर करण जोहर म्हणाला, “शेवटचा क्षण…”