-
नृत्यांगना गौतमी पाटील ही तिच्या खास लावणी नृत्यासाठी ओळखली जाते. तिचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकांची अफाट गर्दी होते. (सर्व फोटो सौजन्य-गौतमी पाटील, इंस्टाग्राम पेज)
-
गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी गेली होती. तेव्हा तिचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
-
गौतमीचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
भगव्या रंगाचा फेटा बांधण्याआधी तिचा सत्कार करण्यात आला. हे फोटो गौतमीचेन इंस्टा अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
-
गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. गौतमी पाटीलचा नाच पाहण्यासाठी लोक लांबून येऊन त्या ठिकाणी गर्दी करतात.
-
नऊवारी नेसून डान्स करणारी गौतमी पाटील ही तिच्या खास अदांसाठी प्रसिद्ध आहे.
-
लावणीला ग्लॅमर मिळवून देण्याचं काम गौतमी पाटीलने केलं आहे.
-
गौतमी पाटील तिच्या अदांनी कायमच उपस्थितांना घायाळ करत असते. त्यामुळेच तिला सबसे कातील गौतमी पाटील असंही म्हटलं जातं.
-
गौतमीचा आणखी एक खास अंदाज

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”