-
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून रुचिरा जाधव प्रसिद्धीझोतात आली.
-
‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘३६ गुणी जोडी’ अशा अनेक मालिकांमध्येही तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
अनेक सीरिज, चित्रपटांमध्येही तिने काम केलं आहे.
-
सध्या तिच्या बाथटबमधील नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आहे.
-
रुचिराने या फोटोजमध्ये गुलाबी रंगाचा सीक्वेन्स वर्क असलेला शॉर्ट स्लीट ड्रेस घातला आहे.
-
तिच्या हॉट पोजमुळे चाहते घायाळ झाले आहेत.
-
डायमंड इयररिंग्स, न्यूड हील्सची निवड करत तिने या लूकला चार चांद लावले आहेत.
-
ब्लूम, एप्रिल असं हॅशटॅग वापरत तिने हे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
“मनमोहिनी”, “सुंदर” अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स रुचिराच्या चाहत्यांनी या पोस्टवर केल्या आहेत. (All Photos- ruchira_rj)

US Share Market: अमेरिकन शेअर बाजारातून २ ट्रिलियन डॉलर्सचा चुराडा, ट्रम्प ‘टॅरिफ’मुळे गुंतवणूकदार कंगाल