-
एप्रिल २०२४ मध्ये आठ बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत आहेत. यामध्ये अक्षय कुमार, अजय देवगण, राजकुमार राव यांच्या बिग बजेट चित्रपटांचा समावेश आहे. (PC : Stills From Films)
-
Tehran : अॅक्शन ड्रामा चित्रपट तेहरान येत्या २६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात जॉन एब्राहाम आणि मानुषी चिल्लर प्रमुख भूमिकेत आहेत. (PC : Jansatta)
-
Do Aur Do Pyaar : विद्या बालन, अमेरिकन अभिनेता सेंथिल राममूर्ति, प्रतीक गांधी आणि इलियाना डीक्रूज यांची रोमॅन्टिक कॉमेडी फिल्म ‘दो और दो प्यार’ १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. (PC : Stills From Film)
-
Mr. & Mrs. Mahi : जान्हवी कपूर आणि राजकुमार राव स्टारर फिल्म ‘मिस्टर अँड मिसेस माही’देखील १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. (PC : Stills From Film)
-
Maidaan : अजय देवगणचा बहुप्रतीक्षित मैदान हा चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. (PC : Stills From Film)
-
Bade Miyan Chote Miyan : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा बडे मियां छोटे मियां हा बिग बजेट चित्रपट येत्या १० एप्रिल रोजी रमजान ईदच्या मुहुर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. (PC : Stills From Film)
-
JNU : विद्यापीठांमध्ये राजकारणावर आधारित ‘जेएनयू’ हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. (PC : Stills From Film)

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन