-
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचा ‘रोका’ झाला आहे.
-
त्याच्या होणाऱ्या पत्नीचं नाव नीलम उपाध्याय आहे. ती अभिनेत्री आहे.
-
नीलमने ‘रोका सेरेमनी’ चे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोत नीलम व सिद्धार्थ खूपच सुंदर दिसत आहेत.
-
सिद्धार्थ व नीलम बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते.
-
आता ‘रोका’ करून त्यांनी त्याचं नातं अधिकृत केलं आहे.
-
भावाच्या ‘रोका सेरेमनी’ साठी प्रियांका चोप्रा भारतात आली होती.
-
नीलमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये प्रियांका, तिचा पती निक व लेक मालती दिसत आहेत.
-
या खास सोहळ्याला चोप्रा व उपाध्याय कुटुंबातील जवळचे लोक उपस्थित होते.
-
प्रियांकाच्या कुटुंबाव्यतिरिक्त मनारा चोप्रा व तिचे कुटुंबीय या सोहळ्याला हजर होते.
-
नीलमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती मालतीचे लाड करताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो – नीलम उपाध्याय)

हवामान खात्याचा राज्याला इशारा, आजपासून ‘या’ नऊ जिल्ह्यात…