-
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतीच एका लग्नसमारंभाला हजेरी लावली.
-
या लग्नसमारंभासाठी सोनालीने निळ्या रंगाची पैठणी साडी नेसली होती.
-
या पैठणी साडीतील काही फोटो सोनालीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोंना सोनालीने ‘Wedding Vibes And Some Happy Family Times!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
या पैठणी साडीतील लूकवर सोनालीने पारंपरिक नथ परिधान केली आहे.
-
सोनालीच्या या पारंपरिक नथीच्या डिझाईनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
सोनालीने हातावर सुंदर अशी मेहंदी काढली आहे.
-
सोनालीचा फॅमिली फोटो…
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

“कुठल्या जगात जगताय…”, ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक चक्रावले; नव्या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस