-
सान्या मल्होत्रा एक उत्तम अभिनेत्री असून तिच्याकडे नृत्य कौशलदेखील आहे.
-
१ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘सॅम बहादुर’ चित्रपटात सान्या विकी कौशलसह महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.
-
सान्या आपल्या प्रोफेशनल आयुष्याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातले क्षणही सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
सध्या सान्याचा तपकिरी रंगाच्या बिकिनीमधला फोटो चर्चेत आहे.
-
सान्याने पूलमधले बिकिनीवरील हॉट फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
थायलंडमध्ये समुद्राच्या ठिकाणी आपलं वेकेशन एन्जॉय करताना सान्या या फोटोंमध्ये दिसतेय.
-
या फोटोजबरोबर सान्याने कंदील, मांजर आणि फळांनी सजलेली डिश असे विविध फोटोज शेअर केले आहेत.
-
एका फोटोत सान्या ग्लव्ह्ज घालून मार्शल आर्ट्स करत किक्स मारताना दिसतेय.
-
फिटनेस जर्नी शेअर करत सान्या वेकेशन एन्जॉय करताना दिसतेय. (All photos- sanyamalhotra_/Instagram)

वासनेसाठी पवित्र नात्याचा विसर, भरोसा सेलमध्ये सुटला नाजूक गुंता