-
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अमाला पॉल तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
अमाला लवकरच आई होणार आहे.
-
तिने ५ नोव्हेंबर २०२३ रोजी बॉयफ्रेंड जगत देसाई याच्याशी लग्न केलं होतं.
-
लग्नानंतर दोन महिन्यांनी तिने ती व जगत आई-बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली.
-
त्यानंतर तिने अनेकवेळा बेबी बंप फ्लाँट करत फोटो शेअर केले.
-
फोटोंमध्ये अमाला व जगत खूप छान दिसत आहेत.
-
अमलाचा पती जगत हा गुजराती आहे. अभिनेत्रीने तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले आहेत.
-
अमालाचं डोहाळेजेवण पारंपरिक गुजराती पद्धतीने पार पडलं.
-
त्यांनी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात काही विधीही केले.
-
अमालाचं डोहाळे जेवण गुजरातमधील सुरत इथं पार पडलं.
-
तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
फोटोंवर कमेंट्स करून चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
-
अमालाबद्दल बोलायचं झाल्यास ती लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तिचं पहिलं लग्न तमिळ दिग्दर्शक एएल विजयशी झालं होतं, पण तीन वर्षांच्या संसारानंतर दोघेही विभक्त झाले.
-
त्यानंतर तिने जगतशी दुसरं लग्न केलं.
-
जगत गोव्यामध्ये एका प्रसिद्ध लक्झरी व्हिलामध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. (फोटो – अमाला पॉल इन्स्टाग्राम)
![US Illegal Immigrants deported](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Latest-Marathi-News-2025-02-06T085413.429.jpg?w=300&h=200&crop=1)
US Illegal Immigrants : ‘अमेरिकेत होते हे माहितीच नव्हतं’, ट्रम्प यांनी भारतात परत पाठवलेल्या गुजराती स्थलांतरितांच्या कुटुंबियांचा खुलासा