-
अभिनेत्री दिव्या अगरवालने काही दिवसांपूर्वी मराठमोळा उद्योजक अपूर्व पाडगावकरशी लग्न केलं.
-
२० फेब्रुवारीला दोघांनी चेंबूरमध्ये राहत्या घरी लग्न केलं होतं.
-
लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा दिव्याने मोठ्या उत्साहात साजरा केला.
-
तिने गुढीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे.
-
तिने पती अपूर्वबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.
-
आजच्या दिवसाच्या खास मेन्यूचा फोटोही दिव्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला.
-
‘किती गोड दिसतेस,’ ‘खूप सुंदर’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी दिव्याच्या फोटोवर केल्या आहेत.
-
(सर्व फोटो- दिव्या अगरवाल इन्स्टाग्राम)

Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न