-
संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय धुमधडाक्यात नवे वर्ष साजरे झाले. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक जोडप्यांनी लग्नानंतरचा पहिलाच गुढीपाडवा साजरा केला आहे. (Photo: Instagram)
-
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम तितिक्षा तावडे आणि ‘दृश्यम २’ फेम सिद्धार्थ बोडके (Photo: Instagram)
-
‘बिगबॉस मराठी ४’ फेम अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे (Photo: @niraj_sarda
@amit_cinematic/Instagram) -
‘इंडियन आयडॉल’ फेम आशीष कुलकर्णी आणि अभिनेत्री स्वानंदी टीकेकर (Photo: Instagram)
-
‘टाइमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसळकर (Photo: @krrish.portraits/Instagram)
-
अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अजिंक्य ननावरे (Photo: Instagram)
-
‘रमा राघव’ फेम अभिनेत्री सोनल पवार आणि समीर पालुष्टे (Photo: Instagram)
-
‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हार-अंतरा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौघुले (Photo: Instagram)
-
अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे (Photo: Instagram)
-
‘लिटिल चॅम्पस्’ फेम प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन (Photo: Instagram)
-
‘दगडी चाळ’ फेम अभिनेत्री पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण (Photo: Instagram)
-
अभिनेत्री गौतमी देशपांडे आणि स्वानंद तेंडुलकर (Photo: Instagram)
-
दिव्या अग्रवाल आणि अपूर्व पाडगावकर (Photo: Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”