-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून बालकलाकार मायरा वायकुळ घराघरात लोकप्रिय झाली.
-
‘परी’ फेम मायरा लवकरच ताई होणार आहे.
-
नुकतेच मायराच्या आई-वडिलांनी मॅटर्निटी फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये मायरा आणि तिची आई (श्वेता वायकुळ)ने तपकिरी रांगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
या मॅटर्निटी फोटोशूटची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
-
मायराचे वडील गौरव वायकुळ आणि आई श्वेता यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
सप्टेंबर महिन्यात मायराच्या घरी बाळाचे आगमन होणार आहे.
-
मायरा बहुचर्चित ‘नाच गं घुमा’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)
![What Eknath Shinde Said?](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/ES-SP-1.jpg?w=300&h=200&crop=1)
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं विधान, “शरद पवारांची गुगली भल्याभल्यांना कळत नाही, त्यांनी मला…”