-
सनी लिओनी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी लिओनी एका आयटम साँगसाठी जवळपास ३ कोटी रुपये घेते. आयटम साँगसाठी सर्वाधिक शुल्क घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सनी पहिल्या क्रमांकावर आहे. (PC : SunnyLeone/FB) -
जॅकलीन फर्नांडिस
जॅकलीन फर्नांडिस एका आयटम साँगसाठी ३ कोटी रुपये मानधन घेते. (PC : Jacqueline Fernandez/FB) -
मौनी रॉय
मौनी रॉय एका आयटम साँगसाठी ५० लाख रुपये ते १ कोटी रुपये घेते. (PC : Mouni Roy/FB) -
तमन्ना भाटिया
दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवणारी तमन्ना भाटिया एका आयटम साँगसाठी १ कोटी रुपये घेते. (PC :Tamannaah /FB) -
करीना कपूर
करीना कपूर खान एका आयटम साँगसाठी १.५ कोटी रुपये मानधन म्हणून घेते. (PC : Kareena Kapoor Khan/FB) -
नोरा फतेही
नोरा फतेही तिच्या दमदार डान्स मूव्ह्सने प्रेक्षकांचं मनोरंजन करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार ही अभिनेत्री एका आयटम साँगसाठी तब्बल २ कोटी रुपये घेते. (PC : Nora Fatehi/FB) -
मलायका अरोरा
आपल्या फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत राहणारी मलायका अरोरा आयटम साँगसाठीही मोठी रक्कम घेते. एका गाण्यासाठी अभिनेत्री जवळपास १ कोटी रुपये मानधन घेते. (PC : Malaika Arora/FB)

त्या दोघींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! रिक्षात लपून करत होत्या ‘असं’ काही की…, VIDEO पाहून धक्काच बसेल