-
‘राष्ट्रीय पुरस्कार’ विजेती गायिका सावनी रविंद्र सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
सावनी ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या गायिकांपैकी एक आहे.
-
सावनीने आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम गाणी गायली आहेत.
-
सावनीने नुकतेच एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सावनीने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.
-
लाइव्ह कॉन्सर्टसाठी सावनीने हा लूक केला होता.
-
लेहेंग्यातील लूकवर सावनीने हलका मेकअप आणि हेअरस्टाईल केली आहे.
-
सावनीच्या या लेहेंग्यातील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Gorgeous!!’ आणि ‘Marvelous’ अशा कमेंट्स केल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सावनी रविंद्र/इन्स्टाग्राम)
Champions Trophy: जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर, भारताला मोठा धक्का; BCCIने बदली खेळाडूची केली घोषणा