-
मराठीसह बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.
-
उत्तम अभियाबरोबरच अमृताचं सौंदर्या अनेकांना भुरळ पाडते.
-
‘Siblings Day’निमित्त अमृताने सोशल मीडियावर आपल्या बहिणीबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
अमृताच्या मोठ्या बहिणाचं नाव आदिती खानविलकर-बक्षी असे आहे.
-
अमृता आणि आदितीचा लहानपणीचा सुंदर फोटो…
-
अमृताची बहिण आदितीने दीपक बक्षीबरोबर लग्नागाठ बांधली.
-
आदिती आणि दीपकला एक गोड मुलगी आणि मुलगा आहे.
-
आदिती ही एअर होस्टेसची नोकरी करते.
-
आदिती आपल्या कुटूंबाबरोबर दुबईमध्ये राहते.
-
जानेवारी महिन्यात अमृता आणि आदिती मॉरिशसला फिरायला गेल्या होत्या.
-
अमृता आणि आदितीच्या लहानपणीच्या फोटोंची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
![how this old lady used to look at young age](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/Add-a-heading-76.jpg?w=300&h=200&crop=1)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”